पुणे- मुंबईच्या धर्तीवर राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट, केडगाव आयोजित प्रथमच 22 फुटी चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाचा भव्य आगमन सोहळा..

Ahmednagar Breaking News
0

पुणे- मुंबईच्या धर्तीवर राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट, केडगाव आयोजित प्रथमच 22 फुटी चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाचा भव्य आगमन सोहळा..


नगर,प्रतिनिधी.(13. सप्टेंबर. 2026.) : पुणे- मुंबईच्या धर्तीवर राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट, केडगाव आयोजित प्रथमच 22 फुटी चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आज थाटात झाला. यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे,उपमहापौर धनंजय जाधव,भाजपा शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक सुजय मोहिते, दत्ता गाडळकर, तसेच मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील मंडळाने पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ढोल पथक लाऊन बाप्पाचे स्वागत केले असल्याचे नगरसेवक सुजय मोहिते यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top